You are here:   Home उपलब्धी सोहम स्टाफिंग सोलूशन्स सोहम स्टाफिंग सोलूशन्स

वेब डिजाईन

Please wait while JT SlideShow is loading images...
Beauty_TemplateReal_Estate_TemplateBeauty_TemplateClassic_TemplateCosmetic_TemplateReal_Estate_TemplateSports_TemplateReal_Estate_TemplateClassic_TemplateMedicine_TemplateClassic_TemplateOfficial_TemplateE-commerce_TemplateDescriptive_TemplateBusiness_TemplateMultimedia_TemplateBusiness_TemplateEngineering_TemplateCorporate_TemplateClassic_TemplateGift-Shoopy_TemplateEco-Friendly_TemplateTraining_TemplateAirline_TemplateBusiness_Template
JoomlaWatch 1.2.12 - Joomla Monitor and Live Stats by Matej Koval

सोहम स्टाफिंग सोलूशन्स

फुल टाइम / कांट्रेक्ट स्टाफिंग
ज्या योग्य वेळात कर्मचारीना वृद्धीची गरज आहे आम्ही त्यांना
कांट्रेक्ट स्टाफिंग प्रदान करतो.तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या जवळ विश्वसनीय नेटवर्क आहे.आम्ही स्थायी नियुक्तियांसाठी समाधान प्रदान करतो.आम्ही कमी वेळात सुद्धा तुमच्या गरजेचा विचार करतो. आम्ही कमी वेळात विश्वसनीय आणि अधिक कर्मचारी नियुक्त करू शकतो. आम्ही नियुक्त केलेल्या कर्मचारींची जबाबदारी आम्हीच घेतो.तुमच्या गरजांच्या आधारावरच आमचे कर्मचारी ऑनसाइट या ऑफसाईट  वर काम करतात .



स्टाफिंग भागीदारी:
आम्ही भारत ब्रिटेन आणि परकीय देशांमध्ये आमचा व्यापार विस्तार करत आहे.त्यामुळे आम्ही आमच्या
सोहम स्टाफिंग सोलूशनसाठी संभावित भागीदारींसाठी बघत आहे.
सोहम स्टाफिंग एजेंट- उम्मीदवार नाही तर जॉब सीकर्स किवा ग्राहक (एम्प्लोयेर रेक्रूटमेंट एजेंसी)
सोहम स्टाफिंग एजेंसी एजेंट - जर तुम्ही स्टाफिंग एजेंसी आहे,आपण एक दुस-यांसोबत उमेदवारी करण्यासाठी उमेदाराच्या डेटाबेसचा उपयोग करून आपला स्टाफच्या गरजा पूर्ण करू शकतो.
सोहम स्टाफिंग वेब पोर्टल एजेंट - जर तुमच्यापाशी वेब पोर्टल आणि जॉब सीकर्स आहे आणि त्यांचा डेटाबेस आहे.तेव्हा सुद्धा आम्ही उमेदवारी करतो.
सोहम स्टाफिंग डाईरेक्ट क्लाईएंट  - जर तुम्ही नियोक्ता आहे आणि सर्वात चांगल आणि विश्व स्तराची गुणवत्ता व्यावसायिकसाठी बघत असाल तर तेव्हा सुद्धा आम्ही उमेदवार करतो.
जर तुम्ही
सोहम सोलूशन्स सोबत व्यापार संबंधाबाबत रुची असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता-
आपला व्यापार प्रस्ताव आणि व्यापाराच्या काही नियमांसोबत हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.
यात्रा http://www.Home2Abroad.com/ आणखी माहितीसाठी












 

 

सोहम सोलूशन्स पोर्टफोलियो

Please wait while JT SlideShow is loading images...
Sohum PERSONAL Solutions - Your Own Personal Web SolutionsSohum LIVE DARSHAN Solutions - Online Live Darshan of ShivaSohum ONLINE Solutions - Live InvitationSohum HEALTHCARE Solutions - Know Your Fetus-BabySohum HEALTHCARE Solutions - Know Your MedicineSohum NGO Solutions - Media and Education ConferenceSohum NGO Solutions - International Association of Human ValuesSohum CSR Solutions - All Is Well HelplineSohum EDUCATION Solutions - Students/Courses/Participants Management SystemSohum STAFFING SolutionsSohum ECO FRIENDLY Solutions-Eat Only OrganicSohum Solutions Group of CompaniesSohum ECO FRIENDLY Solutions-Zero Budget Natural FarmingSohum REALTY Solutions-The One Word FamilySohum ECO FRIENDLY SolutionsSohum WEB SolutionsSohum Visa SolutionsSohum REALTY Solutions-7by12Sohum HEALTHCARE Solutions-asalkarclinicSohum Solutions Group of Companies-DivineshopSohum ECO FRIENDLY Solutions-Eat Only OrganicSohum EDUCATION Solutions-MEDUCONSohum Solutions Group of Companies-GrapeswaleSohum Solutions Group of Companies-itpwaSohum Solutions Group of Companies-kyabanogemunnaSohum Solutions Group of Companies-softskillsacademysohum solutions main siteSohum Education Solutions -ssrvmpune

एस एस फेसबुक वर