You are here:   Home

रियल एस्टेट वेब पोर्टल_1

आम्ही वसुधैव कुटुंबकम चा उपयोग करायला सुरुवात केली आहे.संपूर्ण विश्व एक परिवार नामक या योजनेला लागू करण्यासाठी आई टी ची सेवाची गरज होती ती उपलब्ध करून दिली आहे.सोहम आई टी सोल्यूशन्स ने जे वचन दिले होते ते त्यांनी पूर्ण केले आहे.त्यांनी आम्हाला http://www.theoneworldfamily.com/ दिले आहे त्याचा बहुतेक १००० लोकांनी उपयोग केला आहे.याची सफलतेला पाहून आम्ही सोहम सोल्यूशन्सला रियल एस्टेट वर एक आणखी प्रोजेक्ट दिला आहे आणि पुन्हा याचप्रकारची सेवेची अपेक्षा करतो.
विनोद कांबले
कोर टीम चे सदस्य
वसुधैव कुटुंबकम
http://www.theoneworldfamily.com/